वरती लोक म्हणत आहेत तशी निवेदनशैली चांगली आहे पण गोष्ट थोडीशी कंटाळवाणी वाटली बुवा. सन्जोप राव ह्यांनी सांगितलेला किस्सा अमराठी तर आहेच पण रद्दी वाटला बुवा.