कविता बरी आहे पण एकामागुन चूक. दोन फसलेले शेर घेतले. दोन दोन शब्द एका ओळीवर असे तोडून लिहिले. कविता म्हणून प्रसिद्ध केले असे वाटले बुवा.

नावाखाली
मजकुर लिहिला
फक्त 'कळावे'...

नावाखाली? नावावरती. नावाच्या जागी. तिच्या की लेखकाच्या? काहीतरी गडबड होत आहे बुवा.