माझा पण दिवस रोज असाच जातो . मला पण वाचनाचे व्यसन आहे. रोज वाचनालयातुन पुस्तके आणुन वाचणे शक्य नसते . म्हणुन मी पण जालावर असाच वेळ व्यतित करते . रोजच्या धावपळीत प्रत्यक्ष भेटुन मैत्री टिकविणे शक्य नसते , त्यामुळे जालावर हे काम सोप होते .