गुलबकावलीचे फूल ...अनुभवकथन आवडले. परदेशात येऊन  अशाप्रकारचा अनुभव घेतला आहे त्यामुळे लेख अधिक जवळचा वाटला.
बाकी अकारांत, ईकारांत आणि ऊकारांत नागांना जातीचे म्हणत नाहीत.. काय करणार....