अर्थाच्या दृष्टीने पदवीप्रदान बरोबर आहे पण 'पदवीदान समारंभ' हा शब्दप्रयोग रूढ असल्याने तोच वापरला आहे.