कचराकोंडीबद्दल बातमी सकाळमधे आताच वाचली.परिस्थिती गंभीर आहे खरी.जास्तीत जास्त संरक्षक उपकरणे पाठवणे हा एकच पर्याय दिसतो सध्यातरी.