दिशादर्शक = दिशा दाखवणारा ! (दृश (दर्श) हे संस्कृतातून आलेले क्रियापद आहे) !
थोडक्यात दर्शक = दाखवणारा !
मग तरिहि प्रेक्षकांना उद्देशून दर्शक असे का म्हणतात ?
चित्त,
तुमची बस आणि घूस यांची तुलना आवडली !