संभावना शब्दाच चुकीचा वापर लक्षात आणून दिल्या बद्दल धन्यवाद. मराठीत संभावना शब्द वापरून एखादे वाक्य सांगा ना !

माझी संभावना करू नकोस. असे म्हणताना संभावना शब्दाचा काय अर्थ अभिप्रेत असतो ?