तुमच्या प्रश्नाचे उत्तर एखादा/दी हिंदी भाषेचा/ची अभ्यासक/अभ्यसिकाच देऊ शकेल!
मराठीत जसे 'अपरोक्ष' शब्दाचे झाले आहे तसेच हे असावे असे वाटते. संस्कृत अपरोक्ष आणि मराठी अपरोक्ष हे विरुद्ध अर्थाचे आहेत.