अनिल अवचटांच्या 'कचरा' या लेखाची आठवण झाली. त्यात पुण्यातल्या कचरा समस्येवर एका कर्नलांनी शोधलेला/ सुचवलेला उपाय आहे. तो म्हणजे कचरा वेळच्या वेळी साफ करणे! लेखाचा तो भाग जमल्यास इथे टंकित करेन.