आमच्या कडे एक मुलगी रोज कचरा जमा करण्यासाठी येत असते. तिला एकदा विचारले की तू शिक्षण घेत आहेस ना? तिने उत्तर दिले की मी सातवी झाल्यानंतर शाळा सोडून दिली. का बरे असे विचारल्यावर तिने सांगितले की आता शाळेची फी परवडत नाही. ( पूर्वी बहुतेक नगरपालिकेच्या शाळेत शिकत असावी.) अश्या साठी काय उपाय आहे?
शिक्षणाला काही पर्याय आहे काय?