पूर्ण कविता आवडली. किती वेळा मनातल्या मनात म्हणून बघाविशी वाटते आहे. सुंदर!