पूर्वी अन्नाचे उष्टे, खरकटे वगैरे गाई, म्हशी, कुत्रे अथवा कावळ्या चिमण्यांना टाकले जाई. आता सर्रास एखाद्या प्लॅस्टिकच्या थैलीमध्ये फेकले जाते. तिच्या सांगण्याप्रमाणे चहाचा राहिलेली पूड हा जास्त जमा होणारा कचरा आहे.