कोठेही काहीही बदल करायला लागू नयेत.
तुम्ही प्रतिसादाच्या (किंवा लेखनाच्या) खिडकीत चन्दन असे लिहून पाहा शब्द झाल्यावर मोकळी जागा सोडलीत की त्याचे चंदन व्हायला हवे. होत नसेल तर तुमची प्रणाली आणि न्याहाळक ह्यांची माहिती द्या म्हणजे छडा लावता येईल.