सर्कस हा देखील इंग्रजी शब्द आहे. पणे अमक्या सर्कशीने तंबूत ठोकला असे म्हणतो ना. माझ्या मते अर्थभेद स्पष्ट राहावा म्हणून आम्ही बसने वापरतो, बशीने नाही.