मधली बशी कोणती? मराठी की इंग्रजी. ही बशी असल्यानेच कदाचित आपल्याला बशीतून प्रवास करता येत नसावा. लोकांना वाटायचे की आपण उडत्या तबकड्यांतून फिरतो. मी तरी बसने प्रवास केला, बसमध्ये चढलो असे म्हणते.