घरात शिरलेल्या चोराला (लठ्ठ) ठमाकाकूंनी पकडले व त्याला पालथा पाडून त्यावर बसून मुलाला म्हणाल्या,
"बंडू पटकन जा आणि पोलीसांना घेउन ये." अंधारात बराच वेळ बंडू चाचपडत बसला.
ठमाकाकू " काय रे अजून गेला नाहीस ?"
बंडू : अग चपला मिळत नाहीयेत.
चेमटलेला चोर : बाळ हवे तर माझ्या चपला घाल पण लवकर जा !!!