शांत चित्ताने,अभ्यासू वृत्तीने मनूस्मृतीचे वाचन केले तर अनेक चाँगल्या गोष्टी ,आजही आचरणात आणाव्यात,असे वाचकाला वाटल्यावाचून्न राहणार नाही.ब्राम्हनाना जे महत दिले आहे;त्याचा आज आपण स्विकार करण्याची आवश्यकता नाहीच.खैरलांजी-प्रकरणी जे जबाबदार असतील,त्याना कायदा शिक्षा जरूर होइल‍ जो आज नाहीच,त्याला दोष तरी कसा देणार आणि शिक्षा तरी कशी देणार ?