स्वयंसुधारणा निकामी करण्याची सोय ठेवावी ...

चूक आपोआप दुरुस्त होत असल्याने आपली चूक झाली होती हेही लिहिणाऱ्यास कळत नाही. त्यामुळे शुद्धलेखन सुधारण्याच्या दृष्टीने त्याच्याकडून  प्रयत्न केले जात नाहीत. त्याचा परिणाम असा की कागदावर लेखणीने लेखन करताना शुचिच्या अभावी ते लेखन अशुद्धच राहते.

१००% सहमत.