मला नाही वाटत संभावना करणे चा अर्थ बोळवण करणे असा असावा. संभावना करणे म्हणजे बहुधा एखाद्याची किंमत करणे किंवा कशात तरी गणना करणे.

   उदा. 'हीच का तू माझी संभावना केलीस?'  किंवा

         'तातडीचा निष्कर्ष काढून एखाद्याची संभावना करणे योग्य नाही.'