उदाहरणादाखल प्रवीण दवणे, महाबळ, मंगला गोडबोले यांची नावे पहा.
आपल्याला प्रवीण टोकेकर म्हणायचे आहे का?
लेखातले काही मुद्दे विचार करण्यासारखे असले तरी बऱ्याच विषयांना एकदम हात घालण्याचा प्रयत्न केल्यासारखा वाटतो.त्यामुळे लेख विस्कळीत झाला आहे, असे वाटते.