श्री गणेशाय नमः ॥

श्री गणेशा मीच करावा म्हणतो...

अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमानश्च बिभीषण: ।
कृप: परशुरामश्च सप्तैते चिरजीविन: ॥

अर्थ:
अश्वत्थामा, बळी, व्यास, हनुमान, बिभीषण, कृप आणि परशुराम हे सात जण चिरंजीवी आहेत.