दरवेळी निरनिराळ्या धर्मांचे मंत्रपठण होते की कसे?

२००७ च्या एप्रिलमध्ये टेक्सास सिनेटमध्ये मुस्लिम प्रार्थना म्हणण्यात आली होती. या घटनेला संमिश्र प्रतिसाद मिळाला.

आणखी बातम्या

===

अमेरिकेत हा कार्यक्रम टीव्ही वर पाहायला मिळेल का?

मिळण्याची शक्यता आहे. सी-स्पॅन नावाची वाहिनी ब्रिटिश संसद, अमेरिकी सिनेट, पदवीप्रदान समारंभातली भाषणे या प्रकारचे कार्यक्रम (थेट किंवा संपादित स्वरूपात) प्रसारित करत असते.

===

कुठल्या धर्माचे मंत्रपठण करायचे ते कसे ठरवतात?

सगळे राजकारणी थोड्याफार फरकाने सारखेच असतात असे वाटते.