वाहतुकीतल्या आणि विमानप्रवासापूर्वीच्या घालमेलीचे वर्णन छान जमले आहे. पदवीप्रदान समारंभ पाहायला मिळाला नसता तर जन्मभराची चुटपूट लागून राहिली असती असे वाटते. तुमच्या "लेका"सारखे सारेचजण नशीबवान नसतात असे वाटते, सगळ्यांचेच आई-वडील त्यांच्या मुलांच्या पदवीसमारंभाला येतातच असे नाही.
वातावरणात नसला तरी आमच्या गाडीत विलक्षण तणाव होता.
छान.