टोकेकरांचे लेखन वादातीत आहे.   सकाळ /लोकसत्ता - कोणतेही वर्तमानपत्र, कोणताही विषय .. टोकेकरांचा स्तंभलेख आवडला नाही असे क्वचितच. 

प्रवीण दवणे सकाळमध्ये अगदी छोटा लेख लिहीत, मला तो आवडायचा . (त्या लेखाचा वर्ग कुमारवयीन / किशोरवयीन मुले असा होता.) दवण्यांच्या लेखनावर कँटाळवाणे किंवा बाळबोध असे शेरे सुद्धा नवीन नाहीत.

लेख विस्कळीत झाला आणि त्याचे कारणही आपण दिले.. धन्यवाद.