अजून हा शब्दाचे अर्थ मुख्यतः आतापर्यंत, आतातरी  असले तरी  आणखी ह्या अर्थन अजून  वापरणारे पाहिले आहेत. एक चहा झाल्यावर आणखी एक चहा हवा असल्यास  'एक चहा अजून' असे म्हणणारे पाहिले आहेत. 'एक चहा झाल्यावर' टाकावे लागले. कारण/अन्यथा  'एक चहा अजून'चा अर्थ 'आतातरी एक चहा' असाही निघू शकेल.