लेखातील विचार सुसंस्कृत मनातील तरंग आहेत.रिमिक्स करणारे, त्याना पैसा पुरविणारे व विक्री करणारे लोक क्षुद्र वृत्तीचेच असल्याने ते असले रिमिक्स करतच रहाणार.

त्याना संस्कृती ,नव्हे तर पैसाच मिळवायचा असल्याने ते त्यंचा धंदा चालूच ठेवतील.