अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका ।पुरी द्वारावती चैव सप्तैता मोक्षदायकाः ।
पुरी द्वारावती म्हणजे द्वारावती (द्वारका) ही नगरी. (पुरी म्हणजे जगन्नाथपुरी ह्यात धरलेली नाही.)
शिवाय आठवड्याचे सात दिवस, सप्तर्षी.