प्राचीन जगाला माहित असणारे समुद्र सात. जे युरोप आणि आशिया दरम्यान वसले होते.
- एजियन समुद्र (बहुधा भूमध्य आणि एड्रिएटिक सी चा समावेश यातच होत असावा.)
- अरबी समुद्र
- हिंदी महासागर
- कॅस्पियन समुद्र
- काळा समुद्र
- लाल समुद्र
- आखाती समुद्र
(साता समुद्रापार) प्रियाली.