वर्णन चांगले केले आहे. स्थलांतर नेहमीच विविध कारणांनी त्रासदायक होते. सामानाची मोडतोड, वस्तू गहाळ होणे अशा अनेक घटनांना सामोरे जावे लागते. असो. पुढील स्थलांतराची गोष्टही येवू द्या मनोगतावर.