ते शब्दशः पत्रे ठोकत नसावेत असे वाटते. माणसाला आडवे पाडून त्याच्या पायाच्या तळव्यांना लाठीने बेदम चोप देण्याला पत्रि मारणे म्हणतात असे वाटते. असा मार 'दिसत' नाही, पण पत्रि मारणाऱ्याचा कार्यभाग साधतो. आजही पोलिस खात्यात हा मार्ग अवलंबिला जातो असे वाटते. याचा 'मनोगत'वर याआधी इतरत्र उल्लेख आला आहे असे वाटते.