मी या साईटवर अगदी नवखा आहे.

मला माझ्या मीत्राने सांगीतले की या साईट्वर 'स्वयंसुधारणा' ही सुविधा कार्यान्वित करण्यात आलेली आहे.

पण मला ती सुविधा कुठे आहे तेच भेटत नाहीये.