एकाच गोष्टीकडे सर्वसाधारणपणे फक्त दोन बाजूंनी बघण्याचा कल जास्त प्रमाणात आढळतो. कित्येक गोष्टींकरता एकापेक्षा जास्त बाजू बरोबर असू शकतात. दोन परस्परविरोधी बाजूंना जोडणाऱ्या नाण्याच्या तिसऱ्या बाजूकरता त्रिमिती असा शब्दप्रयोग केला आहे.  मिती अनेकपेक्षा अधिक असतात.  तांत्रिक भूमिकेतून बघतांना येथे वापरलेले त्रिमिती हा शब्दप्रयोग चूक वाटू शकतो. आलेले काही प्रतिसाद त्याकडे निर्देश करत आहेत. म्हणूनच त्यांची विचारकप्प्यात रवानगी केली आहे.

-सर्वांचे आभार.