वार सात आहेत हे खर आहे पण कालगणना सुरू करताना सात दिवसाचेच एक परिमाण घ्यावयाचे कारण काय ? शिवाय  सर्वच संस्कृतींनी आठवड्याची सुरवात सूर्यापासूनच केली आहे हेही आश्चर्यच नाही का ?