सर्व संस्कृतींनी अचानक एकमेकांच्या संपर्काशिवाय आठवड्याचे वार सात ठरवले असे काहीही नाही. अधिक माहितीसाठी उपक्रमावरील वारांची नावे ही चर्चा सखोल वाचावी आणि नेटावर शोध घ्यावा, दुवे सहज मिळतील.