एखाद्याचा दर्जा खालावला की त्याला नवे पर्याय उपलब्ध असतात.
हे वाक्य
एखाद्याचा दर्जा खालावला की त्या गोष्टीसाठी नवे पर्याय उपलब्ध होतात. स्पर्धा वाढते. हे एका अर्थी वाढीचे/ समृद्धीचे लक्षण आहे. सुजाण वाचकांनी/ प्रेक्षकांनी आणि याबरोबरच संचालकांनी आपला दर्जा चांगला कसा राखावा हे भान ठेवायला हवे.
असे वाचावे.