सात ह्या संख्येची महती सातबारा या शब्दातूनही व्यक्त होते.

सात आणि बारा ह्या दोन्ही संख्या मराठी भाषेत महत्त्वाच्या आहेत आणि त्यांना योग्य ते महत्त्व देण्यासाठी शासनाने विवक्षित उताऱ्याला सातबारा हा क्रमांक दिला असावा.

-  योगेश
(एम.एच. १२)