सचिन,
आपण आपल्या कविता जर साध्या काळ्या टाइपामध्ये टंकित केल्यात तर वाचायला बरं पडेल. रंगांची उधळण तुमच्या कल्पनांतून व शब्दांतून करावी ही विनंती. अन्यथा वाचकांचे लक्ष आपल्या काव्याहून अधिक रंगाकडे जात आहे.
(ह्या सुचवणीनुसार योग्य तो बदल आता केलेला आहे : प्रशासक)