प्र. पेठकर यांस,
जेव्हा कथा ही लेखकाचे विचार व्यक्त करण्याचे माध्यम असते... तेव्हा तुम्ही उभ्या केलेल्या शंका फ़ारश्या गंभीर वाटत नाहीत.
आणि मानसशास्त्राचा (माजी) विद्यार्थी म्हणून मी हे सांगू इच्छितो की इथे शरीर-मन ह्यांच्या परस्पर संबंधांबाबत इथे जे काही आले आहे, तसेच प्रियालीताईंनी जे नेहाबद्दल लिहिले आहे ते संपूर्ण सत्य आहे. आणि, हे माहिती असायला मानसशास्त्राचा विद्यार्थी असणे गरजेचे नाही! आज सर्व सामान्य जनांनाही एवढे मानसशास्त्र माहिती असते!