मदनिकांच्या घोळक्यात रमणारा आणि खलनायक आला की नेमके बटण दाबून गाडी अदृश्य करणारा जेम्स बाँड ऊर्फ शून्य शून्य सात.