लेख आणि माहिती आवडली."भारत सरकारचा रक्तशोषाक आयात कर" तर जबराच असतो. ताजे उदाहरण म्हणजे लोगान कार. रोमानिया देशातलि रेनॉ ने बनवलेली ही सर्व सामान्यांना परवडेल अशी ही कार जिची युरोप मध्ये रस्त्यावर भारतीय चलना मध्ये कींमत आहे अवघे अडीच लाख रुपये आणि इथे पाच लाख आणि पुढे.