खास! सुरेख नाद आहे कवितेला! जोरजोरात आनंदी वाजणारी वाद्ये ऐकताना जसे वाटेल तसे काहीतरी वाटत होते वाचताना. आणि सगळ्या कल्लोळानंतरच्या त्या शेवटच्या दोन ओळी.... अप्रतिम!