राजेन्द्र,

तुमची pondvideo clip पाहिली आणि ऐकली. छान आहे. एकदा ती जागा बघायला गेलंच पाहिजे. ध्वनी हे सुद्धा ऊर्जेचं एक रूप आहे.  तसेच काही तिथे होते की काय?

मीरा