मुक्तछंदा,

आपले शतशः आभार! फार छान लिहिले आहे तुम्ही.

मला वाटतं इथे बहुतेक करून सगळेच लोक हा विचार करू शकतात. टिंगल - टवाळी, स्वप्नरंजनपर लेखन सध्या असो की नसो, आपण सगळेच सुधारणा करू शकतो.

आपले विचार पटणारेच आहेत.

...अमितराज