सुधारक काम करतो आहे. पण सुधारणेला बराच वाव आहे. अनुस्वार असलेले, आणि असे शब्द सुधारले जातात. पण सुधारक फारच बाल्यावस्थेत आहे असे वाटते.