समजूती प्रमाणे महाराष्ट्रातील मुलिंचे दहावीपर्यतचे शिक्षण सर्व शासकीय शाळांमधून विनाशुल्क आहे ?

दुसरा पर्याय असा की ज्या सोसायटीमधे ती कचरा गोळा करते, त्या सोसायटीने तिच्या शिक्षणाचा खर्च करावा. 

आम्ही आमच्या सोसायटीत आम्ही हा प्रयोग केला आहे, अडचणी येतात, मूळात त्या मुलीची शिकण्याची इच्छा हवी, मार्ग निघतो.

सरकारी पातळीवर अशा बाबतीत फार काही घडत नाही. आणि शिक्षणाला काहीही पर्याय नाही.

-विटेकर