समस्त प्रतिसादींनो,
आपल्या प्रतिसादांतून आपण लेखाची प्रशंसा केलीत, काहींनी माझ्या ज्ञानात भर घातली, काहींच्या प्रतिसादातून आणि व्यक्तिगत निरोपातून सुधारणा नेमकी कुठे करायला हवी आहे त्याचे थोडेफार आकलन झाले, काहींनी गणित आणि उच्च दर्जाची कला यांचा कसा निकट संबंध आहे हे दाखवून दिले. हे सर्वच मनाला फार आनंदित करणारे आहे. त्याबद्दल सर्वांना धन्यवाद, धन्यवाद, .............
मीरा