माफ़ करा पण आपला अभिप्राय मला तरी आवडला नाही कारण एखाद वाचक कविता वाचताना त्या कवितेच्या रंगाकडे पाहत नाही तर तो त्यातल्या तुम्हीच सांगितलेल्या शब्दांच्या आणि भावनेकडे पाहत असतो तात्पर्य एक की एखाद्या विधवेला लाल साडी घातली तरी तिच्या कडे मंगळसुत्र आणि कपाळी कुंकु नसले तर ती काही सुवासीनी दिसत नाही कवितेला रंग देण्या मागे माझा कवितेला नट्वण्याचा काही हेतु नव्हता प्रसासकांनी रंग उपलब्द करुन दिलेले म्हणुन मी ते वापरले..आणि ते रंग वापरतेल यात काही मला तरी गैर वाटले नाही तसा मी या संकेतस्थळावर नविनच आहे तुम्ही माझ्या लेखनशैली पेक्षा त्यातल्या लेखनावर एखादी टिका जरी केली असती तर ति मला आवडली असती

सचिन काकडे