सचिनराव,
मी केवळ विनंती केली होती. तुम्हाला पटली नसेल तर दुर्लक्ष करा. शेवटी कविता तुमची, तुम्ही हवी तशी सजवायला मोकळे आहात.