अश्वत्थामा बलैर्व्यासो हनुमानश्च बिभिषण:

कृप: परशूरामस्य, सप्तैश्री चिरजीवन:

महाभारताच्या युद्धात दोन्ही बाजूंचे मिळून १८ औक्षहणी (सुमारे ४० लाख) सैन्य लढले आणि अखेरीस फक्त सातच योद्धे हयात राहीले - ५ पांडव, अश्वत्थामा आणि कृपाचार्य. (कृष्ण सारथी होता, योद्धा नव्हे.)